महाराष्ट्र राज्य
सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती सन २०१५
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका "आदर्श उत्तरपत्रिका" टॅब मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिनांक ०२ ओक्टोम्बर २०१६ याआधी pwdje२०१६@gmail.com या ई-मेल आयडी वर संपर्क साधावा.